अर्थ : वाहेल असे करणे.
उदाहरणे :
अनेक लेखकांनी या दोघांबाबत हवे ते स्वातंत्र्य घेऊन श्रृंगार रसाचे पाट वाहवले
अर्थ : द्रव पदार्थ सांडून, वाहून जाईल असे करणे.
उदाहरणे :
मुलाने पाण्याची बादली वाहवली.
समानार्थी : वाहविणे
वाहवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaahvane samanarthi shabd in Marathi.